सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला न्याय देणारा नेता-:राजन तेली…
⚡सावंतवाडी ता.२५-: जिल्ह्यात भाजपा पक्ष वाढवण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला न्याय देणारा नेता म्हणून माजी आमदार राजन तेली यांच्याकडे पाहिले जाते जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक संघर्ष करावे लागले परंतु ते कधीच डगमगले नाही आजही त्यांनी सावंतवाडी मतदार संघातून जनसेवा अविरत सुरु ठेवली आहे आज त्यांचा वाढदिवस आहे याच निमित्त ग्लोबल महाराष्ट्र…
