पैशाच्या जीवावर जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना सावंतवाडीची जनता योग्य जागेवर बसवेल…

विनायक राऊत: ठाकरे शिवसेनेच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡ सावंतवाडी ता.२९-:सावंतवाडी शहरात सध्या सुरू असलेल्या पैशाच्या जोरावरच्या राजकारणाला सावंतवाडीची सुज्ञ जनता योग्य जागेवर बसवेल, अशी तीव्र टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. कितीही पैसा वापरला तरी सावंतवाडीकर सुज्ञ असून, आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय मिळवून देतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाकरे गटाच्या…

Read More

मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिली,त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का…?

संजू परब: नगराध्यक्ष उमेदवाराला मतं घालू नका, विशाल परबांच्या कार्यकर्त्यांकडून अपप्रचार, विशाल साहेबांची आमदारकी धोक्यात येईल,.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. शहराचा विकास करू असं लोक सांगत आहेत. मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिलं. मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे‌. त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का ? असा…

Read More

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली…

आमदार दीपक केसरकर:नारायण राणेंविरोधातील लढाई ही शांततेसाठी होती. त्यांच्या विरोधात कधीच नव्हती‌… ⚡सावंतवाडी ता.२९- : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली. टेंडर, वर्क ऑर्डर काढली‌, सहकार्य झालं असतं तर एवढ्यात ते उभं राहिलं असतं. मात्र, आम्ही अटी घातल्या नाही तर शासनाने घातल्या असे राजघराण्याचे म्हणणे असेल तर शासनाच्या प्लेन ‘एमओयू’वर सह्या कराव्यात‌. म्हणजे, त्यांच्याच…

Read More

सावंतवाडीत सायंकाळी ठाकरे शिवसेनेची प्रचार फेरी…

माजी खासदार विनायक राऊत यांची उपस्थिती: ठाकरे शिवसेनेने घेतली प्रचारात आघाडी.. ⚡ सावंतवाडी ता.२९-:सावंतवाडी शहरात ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराने जोरदार वेग पकडला असून आज सायंकाळी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शहरात भव्य प्रचार फेरी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राऊत हे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासोबत पक्षाच्या भूमिका मांडणार आहेत. नगरपालिका निवडणुकीस अवघे…

Read More

कणकवलीत पोलिसांची गस्त वाढली…

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कणकवली शहरातून पोलिसांनी संचालन केले यावेळी स्वतः डीवायएसपी घनश्याम आढाव पोलीस निरीक्षक नलावडे हे देखील या संचलनामध्ये सहभागी झाले होते. तसेच नरडवे रोड वर निवडणूक भरारी पथकाच्या फेरा वाढल्या आहेत. काही ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. नगरपंचायत…

Read More

पाटकर वर्दे कॉलेजमध्ये ‘पूर्णब्रह्म’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन…

आंतरराज्य स्पर्धात १७ महाविद्यालयांचा सहभाग.. कुडाळ : चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेज, सॅटेलाइट सेंटर पिंगुळी कुडाळच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही पूर्णब्रह्म पर्व पाचवेचे आयोजन  २ ते ५ डिसेंबर या कालावधीत केले असुन यावेळी घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा येथील १७ महाविद्यालयांचा समावेश असल्याची माहिती महाविद्यालयाचे समन्वयक अमित गावडे यांनी पत्रकार परिषदेत …

Read More

भाजपकडून होणारी मतांची चोरी आणि खरेदी मित्रपक्षकडूनच उघड…

मनसे जिल्हाउपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची भाजपवर टीका.. कुडाळ : निवडणूकित पैशाचा वापर करून निवडणूक जिंकून प्रत्यक्षात कामावर मते मिळवतो, अशा बाता मारणाऱ्या भाजपचा त्यांच्याच मित्रपक्षाने पर्दाफाश केला आहे. शिंदे शिवसेना पक्षाकडून मालवण मधील पैसे पकडून राज्यातील प्रमुख सत्ताधारी भारतीय जनता पक्षा मार्फत होणारी मतांची चोरी आणि खरेदी सिद्ध करून बनावट विकासाचा बुरखा आमदार निलेश राणे…

Read More

सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक ही राजकीय किंवा सामाजिक न राहता उद्योगपतींची निवडणूक बनली…

राजू कासकर यांचा आरोप:पैसा वाटपाची स्पर्धा विकासकामांसाठी झाली असती, तर आज सावंतवाडीचे चित्र पूर्ण बदललं असतं.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक ही आता राजकीय किंवा सामाजिक न राहता उद्योगपतींची निवडणूक बनली आहे, अशी टीका मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी केली. दरम्यान आज सावंतवाडीत जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून पुढील नगरपालिका निवडणुकीला मेहता, खुराणा किंवा…

Read More

सावंतवाडीकरांनी श्रद्धा ताईंंसह भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे…

मंत्री नितेश राणे:२०१४ मध्ये राणे यांचे अस्तित्व संपवण्यासाठी कोण पुढे होते..? केसरकरांना सवाल.. ⚡ सावंतवाडी ता.२९-: शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सावंतवाडीकरांनी श्रद्धा ताईंंसह भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. आम्ही आजपर्यंत कोणावरही टीका-टिप्पणी केलेली नाही. आमची निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जात आहे, त्यामुळे जनतेने याचा गंभीरपणे…

Read More

एसआरएम कॉलेज मध्ये प्रथमोपचार व आरोग्य सुविधा कक्षाचे उद्घाटन…

कुडाळ : विद्यार्थी आणि प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार तातडीने मिळावेत यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाने आरोग्यदायी उपक्रम हाती घेतला आहे. प्रसिद्ध डॉक्टर जी. टी.राणे यांच्या हस्ते प्रथमोपचार आरोग्य सुविधा कक्षचे उद्घाटन करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला.महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग निरोगी रहावा याकरिता प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च, कुडाळ या संस्थेबरोबर…

Read More
You cannot copy content of this page