वेंगुर्ला शहरात पुन्हा पेट्रोल डिझेल टंचाईने नागरिक त्रस्त…
सीएनजीसाठी मुख्य रस्त्यावर गर्दीमुळे वाहतूक समस्या कायम.. ⚡वेंगुर्ला ता.२३-: पेट्रोल डिझेलचे दर सलग तिसऱ्यांदा वाढले असतानाच वाहनधारकांना वेंगुर्ला शहरात भटवाडी येथे असलेल्या पेट्रोलपंपावर शुक्रवारपासून पेट्रोल डिझेल साठा संपल्यानेनाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या कारभाराविरोधात वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वेंगुर्ला भटवाडी येथे पॉवर पेट्रोल (120 रुपये दर ) उपलब्ध ठेवण्यात आले आहे….
