कणकवली – बोरीवली व्हाया वैभववाडी एसटी सेवा सुरू…
आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर प्रशासन खडबडून झाले जागे:प्रवासी व नागरिकांमधून समाधान व्यक्त.. कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनंतर कणकवली – बोरीवली व्हाया फोंडा, वैभववाडी फेरी उद्या पासून चालू होणार आहे. अनेक वर्षांनंतर वैभववाडीतून मुंबई, बोरीवली ही एसटी सुरू होत असल्याने प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे. वैभववाडी बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न व समस्या याबाबत सोमवारी…
