सरंबळ येथील अपघातात युवकाचा मृत्यू …
कुडाळ : एसटी बस आणि मोटर सायकल त्यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सरंबळ येथील युवक शुभम विठ्ठल परब (वय २५ वर्षे) याचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर यात सरंबळ येथील रमेश जानकर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. सरंबळ तळेकरवाडी येथे आज सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमाराला झाला. आयटी इंजिनियर असलेला एकुलता एक तरुण मुलगा गेल्याने…
