आमदार नितेश राणे याचे मतदारसंघातील काम अतिशय चांगले…
शिक्षण मंत्री केसरकर यांचेकडून कौतुक:विजयदुर्ग किल्ल्याजवळ आमदार नितेश राणे आणत असलेला प्रकल्प अतिशय सुंदर… ⚡कणकवली ता.११-: छत्रपती शिवाजी महाराजांचं नेवल हेडकॉटर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग होती. त्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ लवकरात लवकर अतिशय सुंदर प्रकल्प होणार आहे. त्याच सर्व श्रेय कणकवली – देवगड – वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांना जातं. त्या ठिकाणी छत्रपती…
