केसरकर यांनी नौटंकी बंद करावी; आमच्या शिवाय तुमचं काही चालणार नाही…
संजू परब: १५ वर्षात केसरकरांनी कायच केलं नाही.. ⚡सावंतवाडी ता.१४-: दीपक केसरकर यांना मतदारसंघाचे काहीही सोयरसुतक नाही. ते जनता दरबाराला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले, तसेच त्यांनी जिल्हाधिकारी यांना देखील मुंबई येथील बैठकीत हजर राहण्यासाठी अट्टाहास केला असा आरोप माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.दरम्यान, गेली 15 वर्ष जो जनता दरबार झाला…
