महाराष्ट्र शासन नोंद रद्द करून पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकर असा सातबारा होणार…

मंत्री दीपक केसरकर:ग्रामस्थांच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.१४-: चौकूळ जमीन प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे सातबारा वरील महाराष्ट्र शासन नोंद रद्द करून पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकर असा सातबारा होणार आहे. मात्र वैयक्तिक सातबारा राहता एकाच सातबारावर सर्व ग्रामस्थांची नावे येणार असून इतर हक्कांमध्ये कबुलायतदर गांवकर अशी नोंद असणार…

Read More

जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, शरद पवार पक्षाच्या माध्यमातून ‘जाणीव जागर यात्रा’…

अमित सामंत:सावंतवाडी, मतदार संघातील नागरिक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यातील १५० गावांमध्ये जाऊन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, व जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी रा. काँ. शरदचंद्र पवार पक्षाची ‘जाणीव जागर यात्रा’ शुक्रवार, दिनांक १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत…

Read More

आंबोली मान्सून मॅरेथॉन अविस्मरणीय करण्यासाठी टीम ॲडव्हेंचर सज्ज…

सावित्री पालयेकर:हर घर तिरंगा या संदेशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे विकासाचे स्वप्न घेऊन आंबोली धावणार.. ⚡आंबोली ता.१४-: कोकणचे व्हिजनरी नेतृत्व, आपले लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाणसाहेब आणि खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आंबोली ग्रामपंचायत आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम भव्यदिव्य अशी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजीत…

Read More

दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आयोजित भजन स्पर्धेचा राज्यात नावलौकिक…

भजनसम्राट भालचंद्र केळूसकर: जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद.. मालवण (प्रतिनिधी) दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात होत असलेली भजन स्पर्धा आदर्श घेण्यासारखी आहे. याठिकाणी अतिशय शिस्त पाळली जाते. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. तरीदेखील कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा अविरतपणे सुरु आहे. यासाठी दत्ता सामंत दाखवत असलेले औदार्य…

Read More

मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेतर्फे विविध पुरस्कार जाहीर…

पत्रकार भूषण मेतर, शिक्षक प्रवीण कुबल व उद्योजिका पुष्पलता आजगावकर यांना पुरस्कार जाहीर.. मालवण (प्रतिनिधी) मालवणच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातृत्व आधार फाउंडेशनने आपल्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर केले असून दैनिक रत्नागिरी टाइम्सचे मालवणचे पत्रकार श्री. भूषण मेतर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ…

Read More

रोटरी क्लबच्या समरगीत समूहगायन स्पर्धेत मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा व ओझर विद्यामंदिर प्रथम…

मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे घेण्यात आलेल्या ‘शालेय समरगीत समूहगायन २०२४’ स्पर्धेस मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेने तर माध्यमिक गटात कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरने प्रथम क्रमांक पटकावला. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा लिमये…

Read More

गेळे गावच्या आकारफोड पत्रकाला मान्यता…

संदीप गावडे : प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबत मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.१४-: गेळे येथील जमीन वाटपा संदर्भात गतवर्षी २६ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय झाल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला गती देत केवळ एका वर्षात हा प्रश्न मार्गी लावला. गेळे येथील जमिनीच्या आकारपोड पत्रकाला मान्यता मिळाली आहे. सातबारा वाटपाचे काम देखील सुरू करण्यात येणार…

Read More

बांदा येथे कार्यालयात घुसत मोबाईल, दस्तऐवज चोरल्याचा प्रकार…

तीन इसमांवर गुन्हा दाखल.. बांदा/प्रतिनिधीमुंबई गोवा महामार्गावर बांदा डोंगरआळी येथे तीन बुरखाधारी इसमानी आपल्या कार्यालयात घुसून धक्काबुक्की करत कार्यालयातील दस्तऐवज व आपला मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार सचिन बाळकृष्ण गवस (मुळ रा. झोळंबे, सध्या रा. बांदा) यांनी बांदा पोलिसात दिली आहे. तक्रारीनुसार बांदा पोलिसात तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशानेच ही घटना…

Read More

उभादांडा हायस्कूल वाटेचा वाद पोहोचला जनता दरबारात…

पालकमंत्र्यांचे प्रत्यक्ष भेट देवून न्याय देण्याचे आश्वासन.. सिंधुदुर्गनगरी ता १४ वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलच्या विद्यार्थ्याची रस्ता नसल्याने गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने तात्काळ रस्ता खुला करावा. अशी मागणी उभादांडा ग्रामस्थांनी आजच्या जनता दरबारात केली. तर याबाबत लक्ष वेधण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहाबाहेर विद्यार्थ्यांसमवेत धरणे आंदोलन केले. सिंधुदुर्गनगरी येथे गेले तीन दिवस पालकमंत्र्यांच्या…

Read More

पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांना पोलीस पदक जाहीर…

ओरोस ता.१४-:७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पदक विजेत्या यादीत सिंधुदुर्ग पोलीस दलातील राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांचा समावेश आहे. यामुळे पालशेतकर यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More
You cannot copy content of this page