देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी ४ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर…
भाजप नगरसेवक तथा गटनेते शरद ठुकरुल यांची माहिती.. ⚡देवगड ता.१७-: खासदार नारायण राणे यांच्या निवडणुकीमध्ये देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आमदार नितेश राणे यांनी केली असून जिल्हा नियोजन मंडळातून ४ कोटी ८५ लाखाचा घसघशीत निधी प्राप्त झाला आहे. या निधी मधून देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१७ मधील देवगड शेजारील गार्डनमध्ये उर्वरीत…
