सिकंदराबादच्या निराधार मुलांनी केली विमानप्रवासासह कोकणची सफर
सिकंदराबाद व कुडाळ रोटरी क्लबसह वाल्मिकी फाउंडेशनचा विंग्ज ऑफ होप उपक्रम कुडाळ : विंग्स ऑफ होप उपक्रमा अंतर्गत वाल्मिकी फाउंडेशन सिकंदराबाद, रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या माध्यमातून सिकंदराबादच्या २० निराधार मुलांना आयुष्यातील पहिला विमान प्रवासासह कोकणची सफर करविण्यात आली. बेंगलोर ते चिपी अनोखा विमान प्रवासामुळे निराधार मुलांच्या चेह-यावर अनोखा आनंद…
