आंबोली मुळवंदवाडी येथील युवकाचे आकस्मित निधन…

आंबोली,ता.१०:येथील मूळवंदवाडी येथील श्याम प्रभाकर सावंत (वय २६) याचे कावीळ ने अकस्मित निधन झाले. तो गोव्यात कामाला होता.आंबोली ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर सावंत यांचा तो मुलगा होय. स्वभावाने मनमिळावू आणि खेळकर वृत्तीचा होता त्यामुळे मित्रपरिवारात तो प्रिय होता. गत वर्षीच त्याचा विवाह झाला होता. आज गोवा येथे त्याचे हॉस्पिटल मध्ये निधन झाले.आंबोलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

सावंतवाडी टर्मिनस असा फलक लावा…

मिहीर मठकर यांनी केली पालकमंत्र्याकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: नुतनीकरणावेळी ‘सावंतवाडी रोड’ असा लावलेला फलक बदलून त्या ठिकाणी ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ असा फलक लावण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे केले आहे.दरम्यान रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचा विषय मार्गी लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दिलेल्या…

Read More

संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या सभा…

कणकवली : महाराष्ट्र राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी व अण्णा भाऊ विचारांवर कार्यरत सुमारे २५० पक्ष, संघटना, संस्था व मंडळे यांनी एकत्र येऊन अनेक बैठकाद्वारे चिंतन करून “संविधान जागर समिती, महाराष्ट्र” ची स्थापना केली आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त “सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी – दादर मुंबई” अशी “संविधान जागर यात्रा २०२४” शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी…

Read More

आमदार नितेश राणे यांनी देवगड फणसे गावात उबाठा ला दिला धक्का…

कणकवली : देवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे फणसे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे,बाळा खडपे, अमोल…

Read More

भाजपची उद्या सिंधुदुर्गात संविधान “जागर यात्रा”…

कणकवलीत आ राणे यांच्या उपस्थितीत होणार प्रारंभ:जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सविधान अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे उद्या संविधान “जागर यात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी आज येथे दिली. दरम्यान या यात्रेला सावंतवाडी मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून…

Read More

बांदा शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क…

आरोग्य विभागाने शहरात सुरू केले सर्वेक्षण:डास प्रतिबंधक फवारणी देखील सुरु.. ⚡बांदा ता.१०-: बांदा शहरात डेंग्यूचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एका रुग्णाच्या रक्तातील पेशी कमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर दुसऱ्या रुग्णावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण सुरु केले असून ताप,…

Read More

इन्सुली बिलेवाडी येथे एसटी व दुचाकी मध्ये अपघात…

दुचाकीस्वार जखमी: बस चालकावर बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. बांदा/प्रतिनिधीइन्सुली पागावाडी बांदा मार्गावरील इन्सुली बिलेवाडी येथे एसटी आणि दुचाकी मध्ये अपघात झाला. अरुंद रस्ता व रस्त्यावर आलेल्या झाडीमुळे सदरचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार लतिका रमाकांत सावंत (वय 27, रा. इन्सुली बिलेवाडी ) हिच्या पायाला दुखापत झाली. या अपघाता बाबत दुचाकीस्वार लतिका सावंत हिने दिलेल्या…

Read More

खासदार नारायण राणें यांची संजू परब यांच्या कार्यालयाला भेट…

संजू परब व अजय गोंदावळे यांनी केले स्वागत: शहरातील विविध समस्यांबाबत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०९-: नवनिर्वाचित रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संपर्क कार्याला भेट दिली. यावेळी संजू परब व शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान शहरातील असलेल्या विविध समस्या श्री परब यांनी…

Read More

कुडाळ मालवण मतदार संघावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा…

पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर:आचरा जिल्हा परिषद मतदारसंघाची विभागीय बैठक संपन्न… मालवण दि प्रतिनिधीप्रत्येक कार्यकर्त्यांने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करुन पक्ष संघटना मजबूत करा. शिवसैनिकांनी कुडाळ मालवण मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन पक्षनिरीक्षक बाळा चिंदरकर यांनी आचरा येथे केले.आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात विभागाची बैठक घेण्यात आली.त्यावेळी बाळा चिंदरकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्ष निरीक्षक दीपक वेतकर…

Read More

क्रांती दिनानिमित्त हुतात्मा कोयंडे स्मारक येथे महसूल कडून मानवंदना…

मालवण दि प्रतिनिधीक्रातीदिनानिमित्ताने आचरा ता. मालवण येथे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे महसूल प्रशासनाकडून आचरा मंडल अधिकारी अजय परब यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी तलाठी संतोष जाधव कोतवाल गिरीश घाडी पो.पाटील जगंनाथ जोशी तसेच मनिष चव्हाण आशु पेडणेकर आदिसह आचरा ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page