Headlines

उ.बा.ठा तरळे उपविभाग प्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर भाजपात दाखल…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. तरळे येथील उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी श्री. खटावकर यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पक्षात…

Read More

मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य…

प्राचार्य सुभाष सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन.. दोडामार्ग (वा.)प्रत्येक देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुणांच्या हाती असते. भारतातील लोकशाही मजबूत आणि सक्षम करायची असेल, तर तरुणांनी वंश, धर्म, जाती, पंथ आणि आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता, निर्भयपणे मतदान केले पाहिजे कारण मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे,असे मत प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी व्यक्त केले. लक्ष्मीबाई…

Read More

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बांद्यात वाहनांची कसून तपासणी…!

सिंधुदुर्गनगरी दि.२२ (जिमाका) आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील स्थिर पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी स्वत: आज बांदा चेक पोस्ट येथे भेट देऊन वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे हे देखील उपस्थित होते.

Read More

विकासासाठी आमदारकी हवी तर पंधरा वर्षात काय केलं…?

रुपेश राऊळ: मी नाराज नाही, तन-मन-धन अर्पण करून राजन तेलींना निवडून आणणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: गेली 15 वर्ष आमदार असूनही त्यांना याही वेळी आपली अपुरी राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेने आपणाला आमदार करावी अशी मागणी आजही जर दीपक केसरकर यांना जनतेकडे करावी लागत असेल तर दीपक केसरकर यांनी गेली 15 वर्ष मतदार संघात काय…

Read More

मतदारांना कितीही अमिष दाखवला तरी 23 नोव्हेंबरला जनता केसरकरांना बाय बाय करणार…

राजन तेली: साड्या वाटल्या प्रकरणी केसरकरांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: गेल्या 15 वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विकास जर तुम्ही केला आहात तर आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मतदारसंघात महिलांना साड्या आणि भजन मंडळांना तब्बला पेटी वाटण्याची गरज का भासली..? असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांना केला…

Read More

साळीस्ते ताम्हणकरवाडीतील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…

भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले.. कणकवली : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले आहे. तालुक्यातील साळीस्ते ताम्हणकरवाडी येथील हर्षदा ताम्हणकर ग्रा.प. सदस्य साळीस्ते, तेजल पवार ग्रा.प. सदस्य साळीस्ते, लक्ष्मी ताम्हणकर, समीर ताम्हणकर, जयश्री ताम्हणकर, संगीता ताम्हणकर, संजय ताम्हणकर, सचिन ताम्हणकर, नरेंद्र ताम्हणकर, संतोष ताम्हणकर, प्रदीप ताम्हणकर, प्रियांका ताम्हणकर, प्रथमेश ताम्हणकर, निखिल ताम्हणकर,…

Read More

कणकवली, सावंतवाडीतील आमदार बदलण्यासाठी शिवसैनिकांनी सज्‍ज व्हावे…

ठाकरे शिवसेना नेत्यांचे आवाहन ; तेली-उपरकर यांचे कणकवलीत जोरदार स्वागत.. कणकवली : कणकवली, सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांनी “बदल नवा… आमदार नवा..” हे स्लोगन घेऊनच घराघरात पोहोचावे. कणकवली, कुडाळमधून आता जर राणे बंधूंना निवडून देण्याची चूक केलात तर पुढील काळात नारायण राणेंचे नातू आमदार, खासदार होऊन तुमच्यावर राज्‍य करतील आणि सिंधुदुर्ग जिल्‍हा राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी…

Read More

भाजपा युवामोर्चा कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड…

⚡कणकवली ता.२२-:कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड करण्यात आली. ही निवड माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू )…

Read More

उबाठाला धक्क्यावर धक्के,निवडणूकीच्या तोंडावर उबाठाच्या पदाधिकऱ्यांचा जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वारगावचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांचा भाजपात प्रवेश. कणकवलीत : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. वारगाव येथील उबाठा सेनेचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे…

Read More

आ. वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच; पेंडूर परबवाडी येथील राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡कुडाळ ता.२२-: आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर-परबवाडी येथील अनेक राणे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून…

Read More
You cannot copy content of this page