हरकुळ बुद्रुक शेख वाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्यानी भाजप पक्षांमध्ये केला प्रवेश…!
⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील हरकुल बुद्रुक शेख वाडी येथील उबाठा गटाची आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण अशा महिला कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे…
