वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत जागतिक पर्यावरण दिनी होणार 500 वृक्षलागवड…
श्री. दिलीप गिरप ; 1 वर्षात नगरपरिषद कार्यक्षेत्रात एकूण 25 हजार वृक्ष लागवड होणार.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार दि.५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातवेंगुर्ला कॅम्प येथे “एकाच दिवशी 500 वृक्षलागवड” करण्यात येणार आहे, अशी माहिती वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आज सोमवारी (1 जून ) सायंकाळी वेंगुर्ला नगरपरिषद येथे आयोजित…
