विशाल परब यांचा जोरदार हटके प्रचार…
फोटो आणि निशाणी ने रंगवली बाईक; मतदारसंघाचे वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कॉर्नरसभा ,प्रभाग सभा व घरोघरी प्रचार केला जात आहे. विशाल परब मात्र अपक्ष असूनही पहिल्या टप्प्यातच घरोघरी पोहोचले आहेत. त्यांची एक वेगळी टीम सोशल मीडियावर सातत्याने हटके प्रचार करीत आहे. सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणा प्रभावीपणे…
