शिवाजी वाचन मंदिरच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष दिघे…!
मालवण : (प्रतिनिधी) मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर वाचनालयाची वार्षिक सभा वाचनालयाच्या सभागृहात संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा मेधा शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. सुभाष मधुकर दिघे यांची निवड करण्यात आली. शिवाजी वाचन मंदिरची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष- श्रीधर दत्तात्रय काळे, कोषाध्यक्ष- विजय चंद्रकांत…
