सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचा मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा…
⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. गिरणी कामगारांचे प्रश्न केसरकर मार्गी लावतील असा विश्वास संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर मंत्री केसरकर यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधून आचारसंहितेनंतर या प्रश्नावर मुख्यमंत्री लक्ष देतील असे त्यांनी सांगितले. केसरकर यांनी…
