Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी नगरपरिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभरण स्पर्धेचे आयोजन…!

सावंतवाडी प्रतिनिधी येथील पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन, सैनिक स्कूल, आंबोली, सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान (शिव उद्यान) येथे इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या रविवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी नगर परिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे ठीक…

Read More

विकास कामांचे नारळ फुटले की लोकप्रतिनिधी फंड गोळा करायला मोकळे…

परशुराम उपरकर यांची मंत्री केसरकरांवर टीका: खोटी काम करणाऱ्यांना साईबाबा कधीही आशीर्वाद देत नाही.. ⚡सावंतवाडी ता.१२-:* निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर विकास कामांची उद्घाटने सुरू, मात्र उद्घाटनाचे नारळ फुटले की लोकप्रतिनिधींन निवडणुकीचा फंड गोळा करायला मोकळे झाले ,अशी जोरदार टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आज केली. दरम्यान सातोळी येथील तिथल्या स्थानिक…

Read More

मंत्री केसरकर याच्या कार्यालयासमोर युवक युवतीचे उपोषण सुरु…

पगार न मिळाल्याने पवित्रा ; रुपेश राऊळ यांचे पाठींबा ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी येथे डाटा कंपनीनेगेले तीन महिने पासून पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाला नसल्याने आज सर्व युवक युवती मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केल्या यावी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रुमख रूपेश राऊळ यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

Read More

मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोरील मुख्यमंत्र्यांचे होल्डिंग लक्षवेधी…

सावंतवाडी ता.११-: श्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांचा होल्डिंग लक्षवेधी ठरला असून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री “कॉमन मॅन” एकनाथ शिंदे असे आशयाचे हे होल्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Read More

वाफोली येथे कॅन्टरचा अपघात…

मध्यरात्री एकची घटना: सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत नाही.. ⚡बांदा ता.११-: बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने कॅन्टर रस्त्यालगतच्या घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. हा अपघात मध्यरात्री १ वाजण्याचा सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. याठिकाणी मार्गदर्शक सूचना किंवा रिपलेक्टर नसल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे गेल्या…

Read More

शिर्डीसारखे साईबाबांचे मंदिर सावंतवाडीत होणार…

मंत्री दिपक केसरकर: माझ्या मतदारसंघातील नागरिकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी प्रतिशिर्डी उभारणार… ⚡सावंतवाडी ता.१०-: लोकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी मतदारसंघात लवकरच सावंतवाडी शहरात प्रति शिर्डी साई मंदिर उभारण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

Read More

शिरशिंगे येथील महत्वाकांक्षी धरण प्रकल्पाला विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता…

मंत्री केसरकर: खुनाच्या आरोपात सहा महिने जेलमध्ये असलेल्या लोकांनी मला शिकू नये.. सावंतवाडी ता.१०-: तालुक्यातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या शिरशिंगे या महत्वाकांक्षी धरण प्रकल्पाला विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे आठ गावे सिंचनाखाली येणार असून पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार…

Read More

डी. एड. बेरोजगारांचे उपोषण सुरूच…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली भेट ; समस्या घेतल्या जाणून… ⚡ओरोस ता.१०-: जिल्ह्यातील ५११ डी.एड. बेरोजगारांपैकी शासनाच्या पत्रानुसार ३५६ बेरोजगारांना कंत्राटी शिक्षण सेवेत शासन निर्णयानुसार सामावून घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले; परंतु उर्वरित ६५ व अन्य सर्वच डी.एड. बेरोजगारांना नजीकच्या काळात सामावून घ्यावे, यादृष्टीने आमचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश…

Read More

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मालवणच्या भंडारी हायस्कूल अंतिम विजयी…

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार.. ⚡मालवण ता.१०-: क्रीडा विभागाच्यावतीने मालवण येथील बोर्डींग ग्राउंडवर आज झालेल्या १७ वर्षीय मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांमध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवणच्या या संघाने वैभववाडी संघावर ६ गुणांनी विजय मिळवला.या संघाची विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने शालेय स्तरावर मालवण येथिल बोर्डिंग ग्राउंडवर आज क्रिकेट स्पर्धा…

Read More

माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील…

मंत्री दीपक केसरकर:निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना.. ⚡सावंतवाडी ता.१०-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्री केसरकर यांनी धावती भेट देत साईंची आरती केली. मल्टीस्पेशालिटीचा एक विषय राहीला असून तो निकाली लागला तर माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील अस मत दीपक…

Read More
You cannot copy content of this page