महीलांवर लाठीचार्ज करुन डोके फोडायला लावणाऱ्यांना हद्दपार करा…
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा मंत्री दीपक केसरकरांवर हल्लाबोल ; वेळागरवासियांच्या एकजुटीचे अभिनंदन…*_ ⚡सावंतवाडी ता.१५-: वेळागरवासीयांनी एकजूट दाखवत हुकूमशाहीला विरोध केला त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदनच करतो. मात्र एकीकडे महिलांचा सन्मान करण्याचा दिखाऊपणा करणारे राज्य सरकार व लोकांना हवा असेल तर प्रकल्प होईल असे म्हणणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. सिंधुदुर्ग…
