कुडाळ येथे मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे उद्घाटन…
कुडाळ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीना कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशानूसार दिवाणी न्यायालय, (क. स्तर) कुडाळ, व कुडाळ तालुका वकील संघटना यांचे वतीने दि.५ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कुडाळ तालुक्यात जनजागृतीपर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे…
