Headlines

Global Maharashtra Breaking News

किल्ले सिंधुदुर्गवरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण…

⚡मालवण,ता.२७-:शिवकालीन परंपरेनुसार मालवणात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून किल्ले सिंधुदुर्गवर विविध देवदेवतांची विधिवत पूजा करण्यात आली. दुपारी साडेतीनच्या सुमारास किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी किल्ल्यावर तोफेची सलामी देण्यात आली.दरम्यान, मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिरापासून व्यापारी बांधवांनी वाजतगाजत श्रीफळाची मिरवणूक काढून ते बंदर जेटीवर आणले. व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते…

Read Full News

तुळस येथे मुळदे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शेतकरी गट चर्चा….

डिजिटल शेती, शासकीय योजना आणि पीक संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन वेंगुर्लाडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुळदे यांच्या RHWE कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे ‘शेतकरी समस्या, प्रश्न व निवारण’ या विषयावर शेतकरी गट चर्चा कार्यक्रम संपन्न झाला. या चर्चेला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या गट चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून…

Read Full News

वेंगुर्ला बंदर येथे “नारळी पौर्णिमा” सण मोठ्या उत्साहात साजरा….

वेंगुर्लावेंगुर्ला बंदर येथे आज गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मच्छिमार बांधव, नागरिक,नगराध्यक्ष, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पत्रकार, विविध संस्था, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. बोटमालक मच्छिमार यांच्यामार्फत पूजन करून समुद्रास नारळ अर्पण करण्यात आला. या नारळीपौर्णिमे निमित्त सर्वप्रथम वेंगुर्ला नायब तहसीलदार राजन गवस…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यमापन सुरू; आठ दिवसांत अंतिम अहवाल

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मोहीम; अध्यक्ष प्रमोद कामत व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची पत्रकार परिषद सिंधुदुर्गनगरी, दि. २७ : विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यमापन सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सुमारे १,३२३ शाळांची…

Read Full News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुलींच्या लंगडी स्पर्धेचे आयोजन…

⚡दोडामार्ग ता.२७-: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त मुलींसाठी विशेष लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्ग यांच्या पुरस्कर्तेपदातून तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सदस्य मा. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित…

Read Full News

एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया युवा संवाद’ उत्साहात

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका) : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया युवा संवाद – खेल की बात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. 0000000

Read Full News

सावंतवाडी तालुका काँग्रेसची १ सप्टेंबरला बैठक…

⚡सावंतवाडी,ता.२७-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी उभाबाजार येथील राजू मसुरकर यांच्या जीवनरक्षा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश मोर्ये आणि जिल्हा सरचिटणीस सुभाष दळवी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सेवादल,…

Read Full News

सोमवारी 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्था व परिसरात विशेष स्वच्छता अभियान…

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२७-: स्वच्छ, सुंदर व निरोगी सिंधुदुर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रांच्या परिसरात विशेष स्वच्छता…

Read Full News

नारळी पौर्णिमेनिमित्त मोती तलावात मानाचा सुवर्ण नारळ अर्पण

सावंतवाडी : नारळी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील ऐतिहासिक मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करून तो तलावात अर्पण करण्यात आला. सावंतवाडी पोलीस ठाण्यातून प्रथेप्रमाणे हा नारळ वाजत गाजत मोती तलाव येथे पोहचला. यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोंसले व पोलीस निरीक्षक…

Read Full News

विद्यार्थ्यांना स्टार्टअपच्या संधींची दिशा…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात.. ⚡वैभववाडी ता.२७-: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्षामार्फत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि स्टार्टअपच्या संधींचीओळख होण्याच्या उद्देशाने स्टार्टअपविषयक मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर स्टार्टप्सस्थानचे संस्थापक व मार्गदर्शक श्री.उमेश…

Read Full News

You cannot copy content of this page