सुखकर मानवी जीवनासाठी गीतेचे वाचन, पठण व आचरण महत्वाचे…
श्रीधर काळे:मालवणात विश्व हिंदू परीषदेतर्फे गीता वाचन कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.११-: संत श्री ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांनी गीतेचे महत्व जाणले आणि समाज घडविण्याच्या दृष्टीने गीतेतील संदेशांना सुलभपणे सामन्य लोकांपर्यंत पोहोचवले. मानवाचे संपूर्ण जीवन सुखकर होण्यासाठी गीतेचे नियमित वाचन, पठण व आचरण करणे महत्वाचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी गीता वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…
