बिडवलकर खून प्रकरण ; सिद्धेश शिरसाटची प्रकृती बिघडली…
पोलिसांनी घेतली तात्पुरती न्यायालयीन कोठडी:’त्या’ दोन वाहनांपैकी एक वाहन पोलिसांच्या ताब्यात.. कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाट याला वैद्यकीय करणास्तव पोलीस कोठडी अबाधित राखून तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले आहेत. सिद्धेश शिरसाट आजारी असल्याने पोलीस कोठडीत असतानाही त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी…
