वैभव नाईक यांनी जिल्ह्याची व निलेश राणेंची बदनामी थांबवावी…
अन्यथा ‘आका’ कोण हे आम्ही उघड करू:दत्ता सामंत यांचा इशारा.. ⚡मालवण ता.१५-:सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट हा दोन वर्षापूर्वी ठाकरे गटातच होता. तरीही माजी आमदार वैभव नाईक या प्रकरणातील आका कोण असे विचारत बीड जिल्ह्यासोबत तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करत आहेत. वैभव नाईक यांनी जिल्ह्याची आणि आमदार निलेश राणे यांची…
