आमदार निलेश राणेच वैभव नाईक यांचे शिवसेनेत स्वागत करतील…
मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास :भूखंड अडवून ठेवलेल्यांची चौकशी सुरु.. कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक हे जर शिवसेनेत येणार असतील तर आमदार निलेश राणे हे त्यांचे स्वागतच करतील, पक्षवाढीसाठी वैभव नाईकांसोबत प्रयत्नही करतील.असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्याचे उपमुख्यमंत्री…
