देवगड येथे 26 जानेवारीला म्युझिकल शोसह रंगणार खेळ पैठणीचा…
इंद्रधनू देवगडचे आयोजन:विजेत्या महिला स्पर्धकाला मिळणार मानाची पैठणी, उपविजेतीला सोन्याची नथ… ⚡देवगड ता.२१-: ‘इंद्रधनू- देवगड’ या संस्थेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वा. येथील इंद्रप – स्थ हॉल येथे ‘खेळ पैठणीचा, बहुमान देवगडच्या सूनबाईचा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम ‘म्युझिकल शो’सह आयोजित करण्यात आला आहे. तसेच खवय्यांसाठी ‘खाऊगल्ली’, तर लहान मुलांसाठी मनोरंजन…
