जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या जीवंत स्मारकाला अभिवादन…!
⚡सावंतवाडी ता.२३-: हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या जीवंत स्मारकाला अभिवादन करण्यात आले. कल्पवृक्षरूपी या स्मारकाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच नळपाणी योजनेच्या कामात जुन्या स्मारकाची जागा जाणार असल्याने शेजारी स्मारकरुपी पाच कल्पवृक्षांच रोपण नव्यानं करण्यात आले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जुने शिवसैनिक,…
