*वैभववाडी शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा…
ठाकरे सेनेची मागणी: प्रशासनाला निवेदन सादर.. ⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून नेहमीच नागरिकांची वर्दळ असते वय बॉडी शहरातील लाखो रुपये खर्च करून वाघे वैभवी नगरपंचायत रे जनतेच्या सुरक्षिततेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेली वर्षभर बंद अवस्थेत धुळखात पडलेले आहेत वावे वैभवी नगरपंचायतीच्या प्रशासनाची व सत्ताधारी नगरसेवकांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.तरी शहरातील…
