प्राची धुरी ठरल्या तळेबाजार येथील मानाच्या पैठणीच्या मानकरी…
⚡देवगड ता.०२-: तळेबाजार येथील श्री .गणेश जयंती निमित्त गणेश उत्साही मंडळ यांच्या वतीने आयोजीत होम मिनिस्टर स्पधेत प्राची मिलींद धुरी या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या त्यांना मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी वतीने सहा हजाराची मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले.तळेबाजार येथे श्री गणेशाच्या ३४ व्या वर्धापण दिन सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…
