Global Maharashtra Breaking News

कासार्डेतील बेकायदेशीर मायनिंग थांबवा अन्यथा आंदोलन…

युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा ; तहसीलदारांना दिले निवेदन..   कणकवली : कासार्डे गावात अवैधपणे सिलिका उत्खनन आणि त्‍याची वाहतूक केली जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांचे यात लागेबांधे असल्‍याने या बेकायदेशीर प्रकारांवर डोळेझाक केली जात आहे. मात्र यात शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत अाहे. येथील बेकायदेशिर मायनिंग व्यवसाय बंद न झाल्‍यास युवासेनेतर्फे आंदोलन केले जाणार असल्‍याचा…

Read More

डेगवे येथील देवस्थान समितीकडून माजी मंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०६-: माजी शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप महायुतीचे आमदार दीपक केसरकर यांचा डेगवे येथे देवस्थान समितीकडून सरपंच राजन देसाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उत्तम देसाई, माजी सरपंच प्रवीण देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, सिताराम देसाई, सूर्याजी देसाई विजय देसाई, सौ. वैदेही देसाई,…

Read More

पालकमंत्री ना. नितेश राणेंची कणकवलीत भजन सदन मंजुरीची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडे मागणी…

⚡कणकवली ता.०५:- भजन कलेस शासन मान्यता मिळावी यासाठी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मंत्री माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्रालय, मुंबई ना. अॅड. आशिष शेलार याना पत्र दिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन कलेची फार मोठी परंपरा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भजन…

Read More

वैभववाडीत 15 रोजी जिल्हास्तरीय भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.०५-: बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन 15 फेब्रुवारी 2025 रोजी महादेव मैदान नाधवडे (तरळे – वैभववाडी मार्ग) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.या शर्यतीचे उद्घाटन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेतील विजेत्या संघाला 35000 रुपये,…

Read More

कांदळगावच्या श्री देव रामेश्वर देवस्थानचा ९ ते १४ फेब्रुवारीला वेशी फिरणे कार्यक्रम…

⚡मालवण ता.५-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेला स्वयंभू देव रामेश्वर पालवी, तरंग, राणे – परब मानकरी आणि रयत मंडळींसह वाजत गाजत चतुःसीमा (वेशी फिरणे) कार्यक्रम ९ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी रामेश्वर मंदिर कांदळगाव येथून दुपारनंतर कोळंब मांगरी येथे प्रस्थान,…

Read More

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडीचा समर्थ गवंडी प्रथम…

⚡मालवण ता.०५-:मालवण येथील श्री माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी (रेडी) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर नंदिनी भिसे (सावंतवाडी) हिने द्वितीय क्रमांक व पूर्वा मेस्त्री (कणकवली) हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच सायली राऊळ (पिंगुळी कुडाळ) व निधी खडपकर (सावंतवाडी) यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली….

Read More

देवगड महाविद्यालय येथे उडान महोत्सव 2025 संपन्न…

महोत्सवात सहभागी झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ महाविद्यालये:पटनाट्य स्पर्धेत कणकवली, लेखन व पोस्टर मेकिंग स्पर्धेत केळकर, वकृत्व स्पर्धेत तळेरे, कॉलेज ठरली क्रमांकास पात्र.. ⚡देवगड ता.०५-: मुंबई विद्यापीठाच्यावतीने आजीवन,अध्ययन आणि विस्तार विभाग आयोजित शिक्षण विस्तार मंडळ संचालित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड येथे उडान महोत्सव २०२५ चे मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात…

Read More

देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग क्रीडास्पर्धेसाठी निवड…

⚡देवगड ता.०५-: कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय पॉवरलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत शेठ म.ग. हायस्कूल देवगड येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे.यामध्ये १७ वर्षाखालील गटात मुलीमध्ये वेदा शशांक साटम, मुलग्यामध्ये आराध्य विशाल चौगुले आणि भावेश वाळके यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची राज्यस्तरीय होणाऱ्या पॉवर लिफ्टिंग क्रीडास्पर्धेसाठी निवड झालेली आहे.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे…

Read More

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे देवगड तालुक्यात मध्ये जल्लोष स्वागत…

⚡देवगड ता.०५-:श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा कार्यक्रम सुरू असून या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्षे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी महाराष्ट्रभर फिरत आहे. चार व पाच फेब्रुवारी या कालावधीत ही पालखी देवगड तालुक्यातील देवगड जामसंडे शहर, कुणकेश्वर, मिठबाव व तळेबाजार या ठिकाणी आली होती देवगड तालुक्यात या…

Read More

सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या मागणीला अखेर यश…

⚡बांदा ता.०५-: प्रत्येक गावातील देवस्थान उपसल्लागार समितीची निवड गावच्या ग्रामसभेत न करता गावऱ्हाठीनुसार गावसभेत करण्याच्या सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या मागणीला अखेर यश आले असून कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सहमती दर्शविली आहे. याबाबत बुधवारी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राजवाड्यात झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री नाईकवडे आणि सावंतवाडी तालुका देवस्थान…

Read More
You cannot copy content of this page