निवजे गावात नुकसानीची भाजपने केली पाहणी…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती;आर्थिक मदत सुध्दा केली..

⚡ओरोस ता ३०-:
कुडाळ तालुक्यातील चक्रीवादळामुळे निवजे गावातील प्रसाद नामनाईक यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजू राऊळ यांच्या गुरांचा गोठा व अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि भाजपच्या वतीने मदत देखील करण्यात आली. यावेळी दादा बेळणेकर, पप्या तवटे, भाई बेळणेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पारकर, दिनेश जैतापकर, बुथ अध्यक्ष, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
.

You cannot copy content of this page