मालवणात सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा १४ जूनला…
मालवण, दि. — प्रतिनिधीसकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता १०वीत ८०% व त्यापेक्षा अधिक आणि १२वीत ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा गौरव सोहळा शनिवार, १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत नम्रता मंगल कार्यालय, हडपीवाडी-वराड कट्टा, मालवण-कसाल रोड…
