कुडाळ मध्ये १६ रोजी गिरणी कामगार व वारसदार मेळावा…
⚡कुडाळ ता.१२-: सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्यावतीने कुडाळ येथे गिरणी कामगार, वारसदार व ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा मेळावा रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संघटक शांताराम परब यांनी केले आहे.सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार त्यांचे वारसदार व त्याचप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी…
