सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनापुरस्कार प्रदान…
⚡बांदा ता.१५-: नट वाचनालय, बांदा या संस्थेकडून दिला जाणारा (कै.) प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यावर्षी रोणापाल येथील मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सत्कारमूर्ती पूर्णिमा गावडे-मोरजकर, सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सदस्य प्रकाश पाणदरे,…
