Global Maharashtra Breaking News

सामाजिक कार्यकर्ते निशांत आणि रविकिरण तोरस्कर यांना पितृशोक…

⚡सावंतवाडी ता.१६-: महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक, कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी तोरसकर ( वय 80 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले आहे. मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर व सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांचे ते वडील होते. काही वेळातच त्याचे पार्थिक अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सबनीसवाडा येथील निवासस्थानी आणण्यात येणार…

Read More

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी चार लाखाचा मुद्देमाल जप्त…

राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई: सावंतवाडीतील दोघे ताब्यात.. ⚡बांदा ता.१६-: अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना तेरेखोल नदी पुलावर य कारवाई करण्यात आली असून तब्बल 4,14,240 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी सावंतवाडीतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश चव्हाण (वय35) सबनीसवाडा व…

Read More

अरब राष्ट्रातील क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेलीच्या दोन सुपुञांचा समावेश…

⚡सावंतवाडी ता.१५-: अरब देशातील सौदी अरेबिया देशाच्या रियाध या राजधानीत महाराष्ट्र प्रिमीयर लीग च्या पहिल्या पर्वाचे आयोजन ११ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले असून या स्पर्धेत सौदी अरेबिया देशात कामानिमित्त असलेले न्हावेली गावचे सुपुत्र ओमकार मांजरेकर याला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे तसेचं या स्पर्धेत न्हावेलीचा आणखी एक सुपुञ संतोष मुळीक याची ‘सुल्तान एक्सप्रेस’ या…

Read More

१७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवगडमध्ये…

⚡देवगड ता.१५-:देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व.जनार्दन मोरेश्वर तथा आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जामसंडे हायस्कुलसमोर इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी येथे होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे यांनी दिली. जामसंडे येथील भाजपा…

Read More

उबाठा सेनेच्या देवगड शहरप्रमुखपदी विशाल मांजरेकर तर उपशहरप्रमुखपदी गणेश कांबळी, प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती…

⚡देवगड ता.१५-:उबाठा शिवसेनेच्या देवगड शहरप्रमुखपदी विशाल मांजरेकर तर नगरपंचायत विरोधी पक्षनेतेपदी नितीन बांदेकर, उपशहरप्रमुखपदी गणेश कांबळी आणि प्रफुल्ल कणेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि तालुकाप्रमुख रविंद्र जोगल यांनी दिली. देवगड उबाठा शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत सुशांत नाईक आणि रविंद्र जोगल यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.यामध्ये नगरसेवक…

Read More

हिम्मत असेल तर पुन्हा निववडून येऊन दाखवा…

राजन नाईक यायचे ‘त्या’ नगरसेवकांना आव्हान:’त्या’ नगरसेविके विरोधात केस दाखल – मंदार शिरसाट.. ⚡कुडाळ ता.१५-: ठाकरे शिवसेनेतून फुटून भाजप मध्ये गेलेल्या नगरसेवकानी हिंमत असेल तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जावे, असे आव्हान ठाकरे शिवसेने कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी, भाजपवासी झालेल्या नगरसेवकांना दिले.हे शहराच्या विकासासाठी नव्हे तर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच भाजपात गेले…

Read More

शिवजयंती दिनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार…

खासदार नारायण राणे ,आम निलेश राणे आम केसरकर यांची उपस्थिती.. मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील बहूचर्चित राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय ,बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितीश राणे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला माजी…

Read More

साद फाउंडेशन आयोजित ‘व्हॅलेंटाईन डे’ पत्र लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर…

शशिकांत तांबे प्रथम, श्रुती राऊळ व तनया सावंत द्वितीय तर श्रेयश शिंदे यांनी पटकावला तृतीय क्रमांक.. ⚡सिंधुदुर्ग दि.१५-: ‘एल एम नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ ने सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या पत्र लेखन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून सदर पत्रलेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शशिकांत तांबे (फोंडाघाट), द्वितीय क्रमांक (विभागून) तनया पाटील (सावंतवाडी) व श्रुती राऊळ (सावंतवाडी)…

Read More

तेंडोली महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ…

भव्य शोभयात्राने झाली सुरुवात:विविध कार्यक्रमांचे आयोजन.. कुडाळ : तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिर येथे आयोजित ‘तेंडोली महोत्सवा’ ला शुक्रवारी सायंकाळी शोभायात्रा व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गावातील मुलांनी रेखाटलेली विविधारंगी रांगोळी, वेशभूषा व वावळेश्वर दशावतार मंडळाच्या ‘अयोध्याधीश श्रीराम’ या ट्रीक्सीनयुक्त नाटकाने नाट्यरसिकांची मने जिंकली. एकंदरीत विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव…

Read More

शिवाजीनगरचे ‘छ.शिवाजी महाराज नगर’ नामांतर…

शिवप्रेमींनी मानले नगराध्यक्षांचे आभार:तीन वर्षापूर्वीपासूनची होती मागणी.. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर शहरातील शिवप्रेमींनी शिवाजी नगर ला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करण्याची मागणी केली होती मात्र तीन वर्षात ही मागणी पूर्णत्वास गेली नव्हती. सत्तांतर झाल्यानंतर महायुतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर शिवाजीनगरला करण्यात आले. याबद्दल…

Read More
You cannot copy content of this page