मळगावात ३९५ व्या शिवजयंतीचा उत्साह…
⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३९५ वी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.आज शिवजन्मोत्सवानिमित्त पहाटे ५.०० वाजता हनुमंत गड फुकेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली, त्यानंतर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला, सायंकाळी हायवे ब्रीज ते…
