दीपिका आंबेरकर यांना ‘योगरत्न’ पुरस्कार प्रदान…!
⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील चौके गावच्या सुकन्या आणि पुणे येथील सुप्रसिद्ध मेडिकल योग थेरेपिस्ट व योग प्रशिक्षक दीपिका आंबेरकर यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्या वतीने प्रतिष्ठेचा मानला गेलेला योगरत्न पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात…
