वैभववाडीत उबाठा सेनेला जोरदार धक्का…
सरपंच सुनील कांबळे यांनी भाजपात जाहीर प्रवेश.. ⚡वैभववाडी ता.२८-: बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेनेला जोरदार धक्का दिला आहे. कोळपे गावचे उबाठा सेनेचे सरपंच सुनील कांबळे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा प्रवेश पार पडला.कोळपे जिल्हा परिषद…
