सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठेतील खड्ड्यांची श्रमदानातून डागडूजी…
मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०९-: मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेला लाजवेल असे कार्य करण्यात आले आहे. सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठेतील शारदा विद्यालयासमोरील गतीरोधकाजवळ रस्त्यावर पडलेल्या लहान व मोठ्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी श्रमदानातून मध्यरात्री स्वखर्चाने हे खड्डे सिमेंट-काँक्रीट टाकून बुजविले. शैक्षणिक,…
