Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात भाजपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२२-:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर व तालुका भाजपाच्या वतीने रक्तदान शिबीर मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न झाले. एस.एस.पी.एम. हॉस्पिटल पडवे आणि रोटरी क्लब मालवण यांच्या सहकार्यातून आयोजित या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपा पदाधिकारी रोहन पेंडूरकर यांनी ६० वे रक्तदान केले. तर विशेष म्हणजे तारकर्ली…

Read More

मडूरा परिसरात गुरांना लम्पी रोगाची लागण…

⚡बांदा ता.२२-: मडूरा पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या मडूरा, रोणापाल व निगुडे गावात गुरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. प्रामुख्याने नवीन जन्माला येणाऱ्या वासरांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मडूरा गावात मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे आहेत. राज्य शासनाच्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेतून जिल्हा बँकेचे कर्ज…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी ठाकरे सेनेकडून लघुरुद्र यज्ञाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा माजी मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो यासाठी मंदिरामध्ये लघुरुद्र यज्ञाचे आयोजन करून सत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेला बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ तालुकाप्रमुख मायकल डिसूजा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होतेयाचबरोबर विविध कार्यक्रमांचे…

Read More

नगर वाचन मंदिर व नारिंग्रेकर ट्रस्ट तर्फे शालेय गणवेश वितरण…!

⚡मालवण ता.२२-नगर वाचन मंदिर, मालवण आणि कै. राधाबाई हरिश्चंद नारिंग्रेकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरण करण्यात आले. नगर वाचन मंदिर च्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नागेश कदम व प्रमुख अतिथी सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते तसेच…

Read More

जिल्ह्यामध्ये लवकरच भजन सदन उभारणार…

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही:पालकमंत्र्यांच्या हस्ते कुडाळ मध्ये भजन स्पर्धेचे उदघाटन.. ⚡कुडाळ ता.२२-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भजनी कलाकार संस्थेच्या वतीने जी भजन स्पर्धा आयोजित केली आहे ती खरोखरच अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. लवकरच सिंधुदुर्ग…

Read More

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज…

अजय शिंदे:वेंगुर्ले तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या विद्यार्थी गुणगौरव व निवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ संपन्न.. ⚡मालवण ता.२२-: आताच्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे . विद्यार्थी स्वयंपुर्ण व्हावा यासाठी माध्यमिक अध्यापक संघ प्रत्येक तालुक्यात गुणगौरव समारंभ राबवत आहे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने आयोजित केलेल्या…

Read More

कोळंब उपकेंद्र येथे उद्या मोफत एक्स-रे कॅम्प…

⚡मालवण ता.२२-:आरोग्य विभाग सिंधुदुर्गच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे व आरोग्य उपकेंद्र कोळंब येथे दि. २३ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत एक्स-रे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. एक्स-रे काढण्यासाठीचा रुग्णांचा वेळ, वाहतूक खर्च, एक्स-रे खर्च वाचविणे, आजारासाठी प्रतिबंधक लसीकरण करणे, लवकरात लवकर निदान करून रुग्णांना लवकर उपचार देणे, हवेमार्फत पसरणाऱ्या साथीच्या…

Read More

माजी नगरसेवक खोत यांच्या पाठपुराव्यामुळे भरड व तारकर्ली नाका येथील हायमास्ट टॉवर अखेर प्रकाशमान…

⚡मालवण ता.२२-: मालवण शहरातील भरड नाका व तारकर्ली नाका येथील बंदावस्थेत असलेले दोन्ही हायमास्ट टॉवर कार्यतत्पर माजी नगरसेवक यतीन खोत यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रकाशमान झाले आहेत. दोन्ही हायमास्ट टॉवर कार्यान्वित झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मालवण शहरातील मुख्य भरड नाका येथील तसेच तारकर्लीकडे जाणाऱ्या मुख्य नाक्यावरील हायमास्ट टॉवर गेले काही महिने…

Read More

अवैध वाळु विषय नविन कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित करा…

मनसे पदाधिकाऱ्यांचे प्रांत अधिकारी यांना निवेदन.. कुडाळ : अवैध वाळु विषय नविन कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित करा, अशी मागणी मनसे पदाधिकारी यांनी कुडाळच्या प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच करवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक अवैध वाळु उत्खननातून…

Read More

कामचुकारपणा करणाऱ्या विज अधिकाऱ्यांना कामाला लावा…

असनिये ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे मागणी: मनीष दळवी यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण तूर्ता स्थगित.. ⚡सावंतवाडी ता.२२- पालकमंत्र्यांनी पोल बदलण्यापूर्वी या अधिकाऱ्यांना बदलावं. चांगले कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी आणावेत व कामचुकारपणा करणाऱ्यांना कामाला लावावे अशी मागणी असनिये ग्रामस्थांनी केली. तसेच पोलिस बोलवायचं कळत. पण, कामासाठीची गॅंग बोलवायला जमत नाही का ? असा सवाल उप कार्यकारी अभियंतांना करत खडेबोल सुनावले….

Read More
You cannot copy content of this page