चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘संजीवनी पर्वत’ देखावा लक्षवेधी…!
⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी येथील चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘संजीवनी पर्वत’ देखावा लक्षवेधी ठरत असून यंदा कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती ११ दिवसांसाठी विराजमान झाली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक गणपतीची कागदी लगद्यापासून मूर्ती तयार करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश या मंडळांने दिला आहे. यंदा या मंडळाचे ३५ वे वर्ष असून गणराया समोरील चलचित्र…
