Headlines

Global Maharashtra Breaking News

झी सिने अवॉर्ड्स २०२६ सिंधुदुर्गात..!

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश.. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून नुकतीच ही अधिकृत घोषणा करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन क्षेत्र आणखी वेगाने विकसित होण्यास…

Read More

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातृशोक…

आज सायंकाळी ४ वा. निवासस्थानाहून निघणार अंत्ययात्रा.. कणकवली : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय ८० ) यांचे आज रविवारी १०:१४ वा. च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. आज सायंकाळी ४:०० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. उषा पारकर यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना,…

Read More

“येतव’ या निःशुल्क ॲपचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण…

नितीन वाळके:”येतव’ ॲप प्रवाशांसह व्यावसायिकांना ठरणार फायदेशीर. कणकवली : ऑटो रिक्षा तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना जोडणाऱ्या “येतव’ या निःशुल्क अॅपचे लोकार्पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतिने पत्रकार परिषदेत देण्यात आली. रविवारी आज सकाळी ११ वाजता येथील कणकवली महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या हॉलमध्ये सदर अॅपचे लोकार्पण होणार…

Read More

डॉ. अमूल पावसकर यांच्या ‘अनुभूती’ काव्य संग्रहाचे प्रकाशन…

कुडाळ : डॉ. अमूल पावसकर यांचा ‘अनुभूती’ हा कविता संग्रह सामाजिक भावनेपासून राजकीय भाष्य सुद्धा करतो, प्रेमापासून निसर्गापर्यंत बोलतो, मानवी नाती टिकवू पाहतो असे मत नामवंत कवी अजय कांडर यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. अमूल पावसकर यांच्या ‘अनुभूती’ या कविता संग्रहाचे प्रकाशन शनिवारी सायंकाळी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात मान्यवरांच्या…

Read More

पत्रकार ,लोकप्रतिनिधी त्यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल…

मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-:पत्रकार समाजाचा आरसा आहे. महाराष्ट्र राज्याला विकासाच्या योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात योग्य संवाद,तुम्हा सर्व पत्रकारांची सकारात्मक साथ निर्माण करून चालणे ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आणि तसेच सकारात्मक काम महाराष्ट्रात होईल असा…

Read More

चाकरमान्यांच्या हितासह पारपोली गावासाठी यापुढेही कार्यरत…

पारपोली ग्रामविकास मंडळाच्या कार्यक्रमात गोपाळ गावकर यांची ग्वाही.. ⚡सावंतवाडी ता.१७-: पारपोली गावातील मुंबईस्थित चाकरमान्यांचे पारपोली ग्रामविकास मंडळ गावातील चाकरमान्यांसाठी आधारवड ठरले असून मुंबईत राहूनही पारपोली ग्रामविकास मंडळ आपल्या गावाच्या प्रेमापोटी पारपोली गावाच्या शैक्षणिक धार्मिक व सामाजिक कार्यात गेली २५ वर्षे योगदान देत आहे. मंडळाची ही सामाजिक बांधिलकी यापुढेही सुरू राहणार असून पारपोलीवासियानीही संघटीत राहून गावाचा…

Read More

पहिल्याच पावसात महावितरण चा खेळखंडोबा…

अधिकारी काढताहेत झोपा: निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा आरोप.. ⚡बांदा ता.१७-: मडुरा पंचक्रोशीत कालपासून विद्युत यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत एक दिवस पाऊस पडला की यांचं सुरू झालं आज पंचक्रोशीतील अनेक विद्युत उपकरणे घरातील यांच्या या मनमानी कारभारामुळे जळून खाक झालेली आहे उदाहरणार्थ फ्रीज असून दे, फॅन, इन्वर्टर असून दे या अधिकाऱ्यांना लेण देणं…

Read More

बीएसएनएल सेवा सुधारण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत सोमवारी बीएसएनएल कार्यालयात भेट देणार…

⚡सावंतवाडी ता.१७-:माजी खासदार आणि ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत हे १९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडीतील बीएसएनएल कार्यालयाला भेट देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार असताना त्यांनी अनेक मोबाईल टॉवर मंजूर केले होते, तसेच बीएसएनएलच्या सुविधाही सुधारल्या होत्या. मात्र, आता अनेक गावांतील मंजूर टॉवरचे काम रखडले आहे आणि बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे….

Read More

संगीत कारंजात तांत्रिक बिघाड…?

अजय गोंदावळे:तोवर ठेकेदाराच बील अदा करू नका.. ⚡सावंतवाडी ता.१७-: मोती तलावात उभारण्यात आलेला संगीत कारंजामध्ये तांत्रिक बिघड असल्याचे कळते. त्यामुळे त्यातील बिघाड दूर झाल्याबाबत एखाद्या तज्ञाकडून अहवाल घेतला जात नाही तोवर संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावळे यांनी नगरपरिषदेकडे केली आहे. साडेतीन कोटींचा हा कारंजा साकारण्यात आला…

Read More

वैभव नाईक परशुराम उपरकर बनण्याच्या मार्गावर…

ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही अशी परशुराम उपरकरांची राजकीय अवस्था:आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांना फटकारले ; उपरकरांवर केली खरमरीत टीका.. सिंधुदुर्ग : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तोंडाच्या वाफा सोडून फक्त परशुराम उपरकर होऊ शकता, असे सांगत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी माजी…

Read More
You cannot copy content of this page