मुंबई – गोवा महामार्गावर आयशर टेम्पोचा अपघात…
दुपारी बाराची घटना: चालक किरकोळ जखमी.. ⚡कणकवली ता.२६-: मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिर समोरील हायवेनजीकच्या वहाळाजवळील संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून अपघात झाला आहे. या अपघातात चालक टेम्पो मध्ये अडकल्याने चालक किरकोळ जखमी झाला. सदर अपघात शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पो संरक्षण कठड्याला आदळल्याने…
