मळगाव इंग्लिश स्कूलचा उद्या भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा…
जुने मित्र व जुन्या आठवणींना नवा उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र:शाळेच्या प्रांगणात रंगणार आनंद, उत्साह आणि स्नेहाचा महोत्सव;मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे उद्या रविवार २८ डिसेंबर रोजी, सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन…
