Headlines

Global Maharashtra Breaking News

गणेशोत्सवापूर्वी बांडिवडेवाडीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवा…

५० ते ७० गणेशमूर्तींची वाहतूक; राजू साटेलकर यांची प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०८-:होळीचे भाटले ते बांडिवडेवाडी या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हा मार्ग अरुंद आणि धोकादायक बनला आहे. वारंवार समस्या निर्माण होऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने राजू साटेलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता तातडीने मोकळा करण्याची…

Read Full News

मुंबई–सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आजपासून सुरू

आठवड्याचे सातही दिवस धावणार ⚡सावंतवाडी ता.०८-: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड–मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या नव्या दैनिक एक्सप्रेसचे नियमित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर मध्य रेल्वेने Coaching Notification No. 784/2026 जारी केली आहे. गाडी क्र. १५०८७ मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड ही मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ पासून, तर…

Read Full News

वेंगुर्ला तालुका युवासेना तालुकाप्रमुखपदी विकी उर्फ गंगाराम केरकर यांची नियुक्ती

वेंगुर्लाउद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वेंगुर्ला तालुका युवासेना प्रमुखपदी आसोलीचे माजी उपसरपंच विकी उर्फ गंगाराम केरकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर १० पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवणारे युवासेनेचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, ॲड. अल्पेश भोईर, स्नेहा गवळी, मयुर पांचाळ, डॉ. धनराज कोहचाडे यांच्या विशेष उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख…

Read Full News

गणेशोत्सवाच्या तोंडावर कासमध्ये ‘ओंकार’ हत्तीची पुन्हा एन्ट्री

पंडितवाडीत वावर; शेतकरी भीतीच्या छायेखाली ⚡बांदा ता.०८-: गेले काही दिवस नेतर्डे-गाळेल परिसरात स्थिरावलेला ‘ओंकार’ हत्ती आज पहाटे कास गावात दाखल झाला आहे. कास येथील पंडितवाडी परिसरात त्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही महिन्यांपूर्वी ओंकार हत्तीने कास गावात धुमाकूळ घालत शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यानंतर तो परिसरातून दूर गेल्याने शेतकऱ्यांनी काहीसा…

Read Full News

वेंगुर्ला शहरात 5 ठिकाणी एल.ई.डी.स्क्रीन कार्यान्वित करणार ; श्री.दिलीप गिरप

वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमध्ये नागरिकांच्या मागणीनंतर बॅनरमुक्त वेंगुर्ला शहर चा नुकताच एकमुखी ठराव घेण्यात आला. बॅनरमुक्त वेंगुर्लाच्या दृष्टीने एल. ई. डी.स्क्रीन बसविण्याबाबत आजच्या विशेष सभेत चर्चा करून निश्चित करण्यात आले. वेंगुर्ला शहरात एकूण 5 ठिकाणी हे एल.ई.डी. स्क्रीन श्री गणेश चतुर्थी पूर्वी कार्यान्वित करण्यात येणार आहेत, अशी माहिती वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी दिली….

Read Full News

२८२ पदांची जाहिरात, प्रत्यक्षात १६९ जण हजर

ओरोस, ता. ७ :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी १६९ जण उपस्थित राहिले. तर १९ जण अनुपस्थित राहिले. उपस्थित राहिलेल्या उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती…

Read Full News

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2027’चा शुभारंभ

युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी व्हावे VBYLD 2027 चे विविध टप्पेटप्पा 1 – विकसित भारत क्विझ :MY Bharat पोर्टलवर डिजिटल/ऑनलाईन क्विझ.कालावधी : 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026टप्पा 2 – विकसित भारत निबंध स्पर्धा :क्विझमधून निवड झालेल्या सहभागी युवकांनी निश्चित केलेल्या ‘विकसित भारत’ विषयावर 500 शब्दांचा निबंध सादर करावयाचा आहे.कालावधी : 5 ते 19 ऑक्टोबर…

Read Full News

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : संतोष लुडबे…

⚡मालवण,ता.०७-:स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहराची स्वच्छता राखत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची समाजाने सदैव जाणीव ठेवली पाहिजे. स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे यांनी येथे बोलताना केले. मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या…

Read Full News

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट…

*ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा:मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती.. ⚡मुंबई दि.०७-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मत्स्य…

Read Full News

“सिंधुदुर्गातले पैसे…..सिंधुर्गातच रवाक व्हये”….

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचा प्रेरणादायी व्हिडीओ वेंगुर्लासिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी बजावलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष व वेंगुर्ला तालुक्याचे सुपुत्र मनीष प्रकाश दळवी यांनी श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आवाहन निश्चितच बोध घेण्यास लावणारे आहे.सिंधुदुर्गातले पैसे.. सिंधुर्गातच रवाक व्हये…. या त्यांच्या मालवणी भाषेतील व्हिडिओद्वारे जनमानसात एकच…

Read Full News

You cannot copy content of this page