मंदार शिरसाट यांच्या इशाऱ्यानंतर भंगसाळ बंधाऱ्याच्या प्लेट्स बसविल्या
कुडाळच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अखेर कार्यवाही कुडाळ : कुडाळ शहराच्या पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन भंगसाळ नदीचे पाणी अडवण्यासाठी अखेर बंधाऱ्याच्या प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत सात दिवसांत काम सुरू न झाल्यास लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर…
