सावंतवाडीत भाजपची उद्या जिल्हा कार्यकारिणी बैठक…
⚡सावंतवाडी,ता.. ८-: भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच विविध स्तरांवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचे ‘सहर्ष स्वागत’ करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष…
