Headlines

Global Maharashtra Breaking News

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

⚡मालवण ता.०३-: डीएड कॉलेज, मालवण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा….

Read Full News

सावित्रीबाईंच्या योगदानाची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवावी…

सौ. सिद्धाली गावडे:चौके ग्रामपंचायतीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी.. ⚡मालवण ता.०३-: प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, यामुळेच आज महिला शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत, सावित्रीबाईंच्या या योगदानाची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ आशा स्वयंसेविका सौ. सिध्दाली संतोष गावडे यांनी चौके ग्रामपंचायतीमध्ये बोलताना व्यक्त केले. चौके ग्रामपंचायत…

Read Full News

बांद्यात महामार्गावरील धोकादायक खड्डा बुजवला…

अपघातानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तात्काळ पुढाकार.. ⚡बांदा ता.०३-: येथील उड्डाणपुलाजवळ महामार्गाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून काल एका बँक कर्मचारी युवती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार घडल्यानंतर माजी उपसरपंच जावेद खतीब व बाळू सावंत यांनी याची तात्काळ दखल घेत आज सकाळी संबंधित खड्डा बुजवून संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुढाकार घेतला.सदर खड्डा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना…

Read Full News

अमृता बांदेकर व स्वाती पाटील यांची योगासन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

⚡बांदा ता.०३-: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने चालू २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महिला शिक्षिकांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळगाव सावळ येथील शिक्षिका अमृता अनंत बांदेकर हिने या स्पर्धेत…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ८६ लाख रुपये मंजूर…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०३-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्याच्या संवर्धनासाठी पालकमंत्री नितेश राणे हे कायम प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (Archaeological Survey of India), भारत सरकार यांच्या…

Read Full News

लाखे समाजाचे देवदर्शनाचे स्वप्न नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले साकार…

सावंतवाडीतून दोन लक्झरी बस रवाना: आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना दिले जाणार भेटी.. ⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील गोरगरीब लाखे समाजातील बांधवांना देवदर्शनाला पाठवण्याच स्वप्न नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी पुर्ण केलं आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जाणार आहे. आज दोन लक्झरी बस या…

Read Full News

शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम…

आम. निलेश राणे:आम. निलेश राणे यांच्या हस्ते डॉ. स्मिता सुरवसे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.. कुडाळ : शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता सुरवसे यांनी मागणी केलेल्या रिसर्च सेंटर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये “छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा ” ….

⚡सावंतवाडी ता.०३-: सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत शनिवार दि . ०३ – ०१ – २०२६ रोजी ” छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन पालक – शिक्षक कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा श्रीम. शाहिना बक्कर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी पालक शिक्षक कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . प्रशालेतील केजी…

Read Full News

भोसले पॉलिटेक्निकला सलग तिसऱ्यांदा NBA मानांकन : शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब…

⚡सावंतवाडी ता.०३-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व कॉम्प्युटर या चार अभ्यासक्रमांना सलग तिसऱ्यांदा एनबीए – नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे. हे मानांकन १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी वैध राहणार आहे. यापूर्वी संस्थेला २०१९ व २०२२ मध्येही हे मानांकन प्राप्त झाले होते._ या यशाबद्दल…

Read Full News

मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध…

श्री. मनिष दळवी:मठ गावातील विकासकामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये निधी.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: मठ गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकासकामासाठी पाठपुरावा सुरु होता. खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मठ गावातील एकूण 8 विकासकामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील, असे…

Read Full News

You cannot copy content of this page