Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तातडीची गरज…

सुरक्षेअभावी रुग्ण व नातेवाईकांमध्ये अस्वस्थता.. कणकवली : जिल्ह्यातील मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय म्हणून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. तालुक्यासह संपूर्ण परिसरातील गंभीर आजार, अपघातग्रस्त रुग्ण तसेच आकस्मिक घटनांमधील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र इतक्या संवेदनशील रुग्णालय परिसरात अद्याप सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण, नातेवाईक,…

Read Full News

कणकवलीत अर्ज छाननीत तीन उमेदवार बाद…

बिडवाडी पंचायत समिती भाजपसाठी बिनविरोध.. ⚡कणकवली ता.२२-: तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्याचा थेट परिणाम बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघावर झाला असून हा मतदारसंघ भाजपसाठी बिनविरोध झाला आहे. छाननीनंतर आता तालुक्यात एकूण ९१ उमेदवार निवडणूक रिंगणात…

Read Full News

आरोंदा हायस्कूल रेखाकला परीक्षेचा निकाल शंभर नंबरी…

सावंतवाडी ता.२२-: आरोंदा हायस्कूलचा सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला प्रशालेतून एकूण २६ विद्यार्थी बसले होते .एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतव ( A) श्रेणीत एक (B )श्रेणी दोन तर (C)श्रेणीत दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजीएट परीक्षेत या प्रशालेचे (A)श्रेणीत दोन (B) श्रेणीत…

Read Full News

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी इन्सुली तपासणी नाक्यावर श्वान पथकासह विशेष तपासणी मोहीम…

⚡बांदा ता.२२-: सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळी तसेच लगतच्या गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटन स्थळांवर कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ (ड्रग्स) यांचा वापर व वाहतूक होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज रोजी इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन…

Read Full News

पाळणेकोंड गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी…

दिलीप भालेकर व दिपाली भालेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न: भाविकांची दर्शनासाठी गर्दी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: पाळणेकोंड येथील श्री गणपती मंदिरात आज माघी गणेश जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर व नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली. माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिर परिसर भक्तांनी फुलून…

Read Full News

श्री देव पाटेकर पंचायतन देवस्थान तिरोडा वार्षिक वर्धापनदिन २४ जानेवारीला…

⚡सावंतवाडी ता.२२-: तिरोडा खासेवाडी येथील श्री देव पाटेकर पंचायतन देवस्थान वार्षिक वर्धापन दिन शनिवार दिनांक २४ जानेवारी रोजी साजरा होणार असून ,यादिवशी दुपारी १:००वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी २:०० वाजता महाप्रसाद, दुपारी ३:३०.वाजता श्री देव पाटेकर तरुण मित्रमंडळ तिरोडा-खासेवाडी यांचे भजन,सायंकाळी ६.३० वाजता फटाक्यांची आतषबाजी , रात्रौ ७:०० वाजता श्री देव पाटेकर देवस्थानच्या वतीने सत्कार…

Read Full News

निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांची कुडाळला भेट…

कुडाळ : निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांनी आज कुडाळ तहसील कार्यालयाला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील आणि अधिकारी उपस्थित होते.अपर जिल्हाधिकारी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई इब्राहिम चौधरी, यांची नियुक्ती कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून…

Read Full News

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर…

वैभववाडीत उबाठा गटाला मोठा धक्का:उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य.. ⚡वैभववाडी ता.२२-: कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज छानणीच्या दिवशी भाजपा कार्यकर्त्यात जल्लोष…

Read Full News

दोडामार्गात शिंदे शिवसेना महिला तालुका प्रमुखांचा राजीनामा…

⚡दोडामार्ग ता.२२-:शिवसेना दोडामार्ग तालुक्यात महिला संघटनेला धक्का देणारी घटना घडली असून, महिला तालुका प्रमुख सौ. चेतना चित्रसेन गडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा शिवसेना महिला जिल्हा प्रमुखांकडे सादर केला आहे.राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी समाजकार्याच्या उद्देशाने व सामान्य जनतेसाठी काम केल्याचे नमूद केले आहे. महिलांचे प्रश्न, तळागाळातील जनतेच्या समस्या तसेच पक्ष संघटना मजबूत…

Read Full News

कुडाळात वर्षा कुडाळकर यांच्यासह चार जणांचे पाच अर्ज अवैध…

पंचायत समिती साठीचे सगळे ६४ अर्ज वैध.. कुडाळ : तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. यावेळी जि.प.च्या प्राप्त 48 पैकी 43 उमेदवारी अर्ज वैध तर चार जणांचे 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. पं.स.च्या प्राप्त 64 पैकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. जि.प.व पं.स. मिळून…

Read Full News

You cannot copy content of this page