तालुका भंडारी मंडळाकडून ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’चे आयोजन…
⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत सावंतवाडी भंडारी मंडळ, सावंतवाडी,शाळा नंबर ४ च्या मागे, खासकीलवाडा येथे हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या समारंभात मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये विशेष यश…
